शनिवार, १ मे, २०१०

Maharastra Dinachya Shubhechha

महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) शुभेच्छा!

माझा महाराष्ट्र! दिल्लीला आल्यानंतर महाराष्ट्राची महती अधिकच कळायला लागली।

आज मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली। तरी हा फॉण्ट हिंदी असल्यामुळे पूर्ण विरामाच्या जगी डंडा येतो। असो। हेही नसे थोडके।

वसुधा